Introduction of Computer


Part 1

Introduction  of Computer

Introduction :
              रोजच्या जीवनात कॉम्पुटर हे मशीन वापरले जाते. हे एक     इलेक्ट्रिक मशीन खूप कमी वेळात भरपूर गणितीय प्रक्रिया करू शकतो व   मोठ्या प्रमाणात माहिती साठवून त्यावर प्रक्रिया करू शकतो. कॉम्पुटर ला   आपण मराठीमध्ये संगणक असे म्हणतात.

 संगणक म्हणजे काय ?

         संगणक हे एक असे मशीन आहे कि ज्याच्या सहाय्याने आपण आपले काम लवकर व अचूकपणे करू शकतो.
हे यंत्र आपण पुरवलेल्या माहितीवर वेग्वेगाल्या प्रक्रिया करून आपण दिलेल्या माहितीशी संबधित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर प्रदर्शित करतो.

~संगणकाचे प्रकार :~

१. Digital  Computer  :
ज्या कॉम्पुटरमध्ये data digital  formate मध्ये  मध्ये
store केला जातो, प्रोसेस केला जातो व Output ही  digital formate मध्येच मिळते, असा कॉम्पुटरला Digtal Computer म्हणतात.
          तसेच Digtal Computer चे ही प्रकार आहेत ते खालील प्रमाणे     आहेत.  

A) Digital Computer
B)  Mainframe Computer
C)  Mini Computer
D) Micro Computer

२.   Analog Computer    या कॉम्पुटरच्या साह्याने दोन गोष्टीमधील तुलना पातळी दर्शविले जाते.

३.  Hybrid Computer :   या प्रकारच्या कॉम्पुटर मध्ये digital व analog कॉम्पुटर चे वैशिष्ट्य समाविष्ट केलेले असतात. Robotics  आणि Process Control मध्ये Hybrit Computer चा वापर केला जातो.


टिप्पणियाँ